#devendrafadnavis #solpaurfadnavissabha #pandharpurcorridor #bjp #pmmodi #solapurdevelopmentमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. नवनिर्वाचित स्थानिक लोक प्रतिनिधींना मुख्यमंत्री फडणवीसांनी इशारा दिला..काही लोकप्रतिनिधीना वाटत असेल स्वतः च्या जोरावर निवडून आलोय, जनतेने भाजपवर व भाजपाच्या विकासावर विश्वास ठेवून मतं दिली आहेत. हे लक्षात ठेवा. अशा शब्दात फडणवीसांनी लोकप्रतिनिधींचे कान टोचले