• Tue. Sep 22nd, 2026

Gulabrao Patil | विधानपरिषदेच्या जागेवर जळगावातून दावा करणार, गुलाबराव पाटलांची माहिती

Gulabrao Patil | विधानपरिषदेच्या जागेवर जळगावातून दावा करणार, गुलाबराव पाटलांची माहिती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#gulabraopatil #vidhanparishad #bjp #shivsena #devendrafadnavis #eknathshinde विधापरिषद निवडणुकीसाठी आता भाजप-शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळतेय..जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांची संख्याबळ पाहता विधान परिषदेसाठी आम्ही एकनाथ शिंदे कडे दावा करणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed