• Tue. Sep 8th, 2026

Pratap Sarnaik | मराठी शिकण्यासाठी अनेक संघटनांकडून मुदतवाढीची मागणी मात्र अद्याप निर्णय नाही

Pratap Sarnaik | मराठी शिकण्यासाठी अनेक संघटनांकडून मुदतवाढीची मागणी मात्र अद्याप निर्णय नाही

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#marathilanguage #autotaxidriveronmarathi #nonmarathiautotaxidriver #pratapsarnaikमहाराष्ट्रात टॅक्सी, रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलणं आवश्यक आहे. अनेक संघटनांनी मुदत मागितलीये..मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले. आम्ही मराठी भाषा शिकण्यासाठी शिकवणी देऊ पण मुजोरी खपवून घेणार नाही असंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed