• Thu. Sep 17th, 2026

Karuna Munde | त्या महिलेचं कौतुक, भाजपला चांगलीच चपराक, करुणा मुंडेंनी सुनावलं

ByMH LIVE NEWS

Apr 25, 2026 #mt
Karuna Munde | त्या महिलेचं कौतुक, भाजपला चांगलीच चपराक, करुणा मुंडेंनी सुनावलं

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#karunamunde #girishmahajan #bjp #bjpprotest #wolrimahayutimorcha #traffic #devendrafadnavisलोकसभेत महिला विधेयक नामंजूर करण्यात आलं..यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला.त्यामुळे मुंबईतील विरोधकांविरोधात वरळी येथे महायुती सरकारनं मोर्चा पुकारला होता.. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती..नागरिक तासन् तास ट्रॅफिकमध्ये अडकले होते.या दरम्यान एका महिलेने आवाज उठवत थेट गिरीश महाजनांना इथून निघून जाण्याची भाषा केली.या सर्व प्रसंगानंतर करुणा मुंडेंनी भाजपकडे संबंधित महिलेची माफी मागण्याची मागणी केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed