• Sat. Sep 19th, 2026

निर्णायक आंदोलन, आता जे होईल ते होईल; मनोज जरांगेंची घोषणा, सरकारला अल्टीमेटम

निर्णायक आंदोलन, आता जे होईल ते होईल; मनोज जरांगेंची घोषणा, सरकारला अल्टीमेटम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या संवाद बैठकीतून जरांगेंनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगेंनी आता पुन्हा शेवटचं आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed