• Sat. Sep 19th, 2026

Auto-taxi Driver यांना मराठी सक्तीवरून शिंदेंच्या सेनेत नेमकं काय घडतंय?

ByMH LIVE NEWS

Apr 25, 2026 #mt
Auto-taxi Driver यांना मराठी सक्तीवरून शिंदेंच्या सेनेत नेमकं काय घडतंय?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sanjaynitupam #mns #sanjaynirupammeetautodirver #taxidriver #pratasarnaik #shivsena #eknathshinde #rajthackerayशिवेसेचे नेते संजय निरुपम हे दहीसर येथे अमराठी रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांना विरोध केला..शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले पाहायला मिळाले मात्र अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलारिक्षा-टॅक्सी चालकांवर मराठी सक्ती करणारे प्रताप सरनाईक यांनाच अप्रत्यक्षरित्या संजय निरुपम विरोध करताना दिसताय.नेमकं काय घडतंय…शिंदेंच्या शिवसेनेत फूट पडलीये का..पाहुया संजय निरुपम यांचं म्हणणं काय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed