• Sun. Sep 6th, 2026

Parth Pawar यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये गाठी-भेटी, रेकॉर्ड ब्रेक मतदानाचं आवाहन

Parth Pawar यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये गाठी-भेटी, रेकॉर्ड ब्रेक मतदानाचं आवाहन

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#parthpawar #baramatibypollelection #sunetrapawar #ncp #ajitpawarअजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोट निवडणूक लागलीये.सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पार्थ पवारांच्या भेटी-गाठी सुरुयेत.यावेळी त्यांनी लोकांशी संवाद साधला.खासदार पार्थ पवार मतदान करण्याचं आवाहन बारामतीकरांना केलंय..रेकॉर्ड ब्रेक मतदान करण्यासाठी घरा बाहेर पडा असं पार्थ पवार म्हणालेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed