• Sun. Sep 6th, 2026
Ashok Kharat Case :  खांद्याचं ऑपरेशन, डोकेदुखीनं बेजार; खरातच्या वकिलांनी कोर्टात काय मागणी केली?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. आज आरोपी खरातला महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यांत न्यायालयीन सुनावणी पार पडली. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ही सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टात एक मागणी केली. नेमकी मागणी काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed