Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Apr 2026, 2:21 pm Follow #girishmahajan #bjp #jalgaonnews #Drunkerlitteredonroadजळगावातील पळासखेडा येथे मद्यपी तरुणाला पालकमंत्री गिरीश महाजनांनी चांगलीच अद्दल घडवलीये..तरुणाला दारू पिऊन कचरा करणं महागात पडलंय.मद्यपी तरुणानं दारूच्या नशेत काचेच्या बाटल्या फोडल्या, त्यामुळे रस्त्यात काचांचा खच झाला होता,,गिरिश महाजनांनी त्याला थेट रस्त्यावर झाडू मारायाला सांगून स्वच्छता करायला लावली.. Post navigation Sahar Shaikh MIM Corporater : आव्हाडांना चॅलेंज दिलं, ‘कैसा हराया’ गाजलं, पण आता नगरसेवकपद धोक्यात? MIMच्या सहर शेख यांच्याविरोधात तक्रार दाखलअजित पवारांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा अशोक खरात ठाण्यात होता, दमानियांचा गौप्यस्फोट
Mumbai Kalachowki : बाप्पाच्या दर्शनाला गर्दी, मुंबईतील काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर आक्रित घडलं; विजेचा धक्का लागल्यानं चिमुकलीचा करुण अंत Sep 20, 2026 MH LIVE NEWS
Maharashtra Live News 20th September 2026 : उंच झोपड्यांवर हातोडा, चौदा फुटांवरील ३४ हजार बांधकामांवर कारवाई होणार Sep 20, 2026 MH LIVE NEWS
Nashik FDA Action: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई! 48.81 लाखांचा अन्नसाठा जप्त, फ्राईड ओनियन, खाद्यतेलाचा समावेश Sep 20, 2026 MH LIVE NEWS
संजय शिरसाटांनी मौन सोडलं,जरांगेंवर बोलले | Sanjay Shirsat On Manoj Jarange Sep 20, 2026 MH LIVE NEWS