• Tue. Sep 15th, 2026

Manoj Jarange | ‘मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेला शब्द पाळावाच लागेल अन्यथा…, जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange | ‘मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेला शब्द पाळावाच लागेल अन्यथा…, जरांगेंचा थेट इशारा

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarange #marathaprotest #marathareservation #devendrafadnavis #bjp देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला होता..आता त्यांना सरसकटच गुन्हे मागे घ्यावे लागतील, मराठ्यांसाठी मी खंबीर आहे..सरकार कसे गुन्हे मागे घेत नाही मी बघतो अशा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed