• Sat. Sep 5th, 2026

अशोक खरातमुळे महिलांची बदनामी, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई, अदिती तटकरेंचे आवाहन

अशोक खरातमुळे महिलांची बदनामी, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई, अदिती तटकरेंचे आवाहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोंदू अशोक खरात प्रकरणात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे पीडित महिलांची बदनामी होत आहे, महिला प्रचंड तणावात असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी पोलीसही कसून चौकशी करत असून अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली जातेय. मंत्री अदिती तटकरे यांनीही या प्रकरणी पीडित महिलांची बदनामी होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed