• Tue. Sep 8th, 2026

Trupti Desai | सुनेत्रा पवारांना धमकीचं पत्र, हात कुणाचा? तृप्ती देसाई रोखठोक बोलल्या

Trupti Desai | सुनेत्रा पवारांना धमकीचं पत्र, हात कुणाचा? तृप्ती देसाई रोखठोक बोलल्या

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#truptidesai #sunetrapawar #rupalichakankar #ashokkharatcase #ajitpawar #devendrafadnavis #bjpसुनेत्रा पवार यांची सुरक्षा ही राज्य सरकारसाठी अतिशय महत्त्वाची आहे मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धमकीचे पत्र; रूपाली चाकणकरांच्या नावाच्या संशयावर तृप्ती देसाई काय म्हणाल्या? रूपाली चाकणकर यांचे नाव असले तरी चौकशी होणे गरजेचे आहे, कदाचित कोणाला बदनाम करायचे म्हणून देखील नाव लिहिले असू शकते, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed