• Mon. Sep 7th, 2026

Trupti Desai | खरात सीडीआर रिपोर्टवरून दमानियांच्या चौकशीची मागणी, तृप्ती देसाई काय म्हणाल्या?

Trupti Desai | खरात सीडीआर रिपोर्टवरून दमानियांच्या चौकशीची मागणी, तृप्ती देसाई काय म्हणाल्या?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#truptidesai #nashikbhondubaba #nashikcrime #ashokkharatcase #sushmaandhare #anjalidamaniaनाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस धक्कादायक वळण घेतंय.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी खरातच्या फोन कॉल्सचे सीडीआर रिपोर्ट बाहेर काढले..सीडीआर बाहेर आल्यावर काही राजकीय महिला नेत्यांकडून अंजली दमानियावर चौकशीची मागणी केली जात आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी पत्रकार परिषद घेतलीये

Pune News : ‘डीजे’विरोधात ध्वनिवर्धन! पुण्यातील मोर्चात बंदीची मागणी, राजकीय नेत्यांचाही समर्थनाचा सूर, पण मोर्चाला विद्यानंद बापट अनुपस्थित; कारण काय?
Yavatmal News: यवतमाळमध्ये भूदानची 33 हजार एकर जमीन बेपत्ता; गैरव्यवहाराची चौकशी सुरु, मोहा गावातील 50 जणांना नोटीस
Baramati Accident : बारामतीहून दहीहंडीसाठी पुण्यात निघाले, नियंत्रण सुटल्याने बाईक घसरली, खाली पडताच भरधाव वाहनाने उडवलं; तरुणाचा जागीच अंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed