Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#pune #mpscexam #upscexam #mpscstundent #upscstundet ग्रामीण भागातून मोठी स्वप्नं घेऊन दिल्लीत आलेले दोन तरुण… वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आले असले तरी त्यांच्या ध्येयाचा मार्ग एकच होता UPSC. दिल्लीतील एका साध्या अभ्यासिकेत झालेली ओळख हळूहळू घट्ट मैत्रीत बदलली आणि या मैत्रीनेच त्यांच्या आयुष्याला नवं वळण दिलं. बापूसाहेब गायकवाड आणि मनोज पाटील या दोघांनीही UPSC च्या शेवटच्या प्रयत्नात यश मिळवत रँक पटकावली आणि आपल्या संघर्षाला योग्य न्याय दिला.