• Mon. Jun 15th, 2026

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर स्वागत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 5, 2026
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर स्वागत – महासंवाद

    नाशिकदि.५ एप्रिल (जिमाका वृत्तसेवा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज ओझर विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.

     यावेळी आमदार ॲड राहुल ढिकलेमहापौर हिमगौरी आडके-आहेरविशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळेमहानगर पालिका आयुक्त मनीषा खत्रीजिल्हाधिकारी आयुष प्रसादपोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलनिफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळेतहसीलदार विशाल नाईकवाडे आदी उपस्थित होते.

     

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed