• Fri. Sep 11th, 2026

चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना दम

चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना दम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात असते असं सांगताना भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला. सोबतच मला चुकीची कामे सांगू नका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तर निवडणुकीत पराभव झालेल्या कार्यकर्त्याचे उदाहरण देत पंकजा मुंडे म्हणाल्या की राजकारणांत होत राहतं, मी पण पडले, पण ज्यांनी हे केलं ते नकाशावरून गायब होतात. अंबाजोगाईत एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed