• Mon. Sep 7th, 2026
लॉकडाऊनच्या भीतीनं पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग, नागरिकांनी मोदींना जबाबदार धरलं

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार असल्याने पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशी अफवा पसरली.या अफवेमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली आहे.अनेक पेट्रोल पंपावर कर्मचारी वाहनधारक यांच्यात वाद होत आहे.इंधन तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. इंधन तुटवड्याला नागरिकांनी मोदी सरकारला जबाबदार धरल्याचं पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed