• Tue. Sep 8th, 2026

माझा आनंद हरपला, अजित दादांच्या आठवणीत मिटकरींचं गाणं, सभागृह निःशब्द

माझा आनंद हरपला, अजित दादांच्या आठवणीत मिटकरींचं गाणं, सभागृह निःशब्द

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अजित पवारांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या विधान परिषदेतील शेवटच्या भाषणाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. मंगळवारी उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या ९ आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना निरोप देण्यात आला. संपूर्ण अधिवेशनात दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावर चर्चा झाली नाही अशी खंत व्यक्त करणाऱ्या मिटकरींनी आपल्या भाषणातून मनातली सल व्यक्त केली. अजित पवारांचा फोटो हातात घेऊन मिटकरी त्यांच्यासाठी गाणंही गायलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed