• Tue. Sep 8th, 2026

Gas Shortage | सिलेंडरला पर्यावरणपूरक पर्याय, जळगावचा शेतकरी वापरतो मागील २० वर्षांपासून गोबर गॅस

Gas Shortage | सिलेंडरला पर्यावरणपूरक पर्याय, जळगावचा शेतकरी वापरतो मागील २० वर्षांपासून गोबर गॅस

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#gasshortage #gascylender #gobargas #jalgaonfarmer #cylendershortageनशिराबाद येथील चंदन पाटील, केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याने वाया जाणाऱ्या घरच्या गाई म्हशींच्या शेणाचा वापर करून उभारला गोबर गॅस प्रकल्प..वीस वर्षांपासून वापरात असलेल्या गोबर गॅस प्रकल्पाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडून पाहणी..नॅशनल बायो गँस मिशन आणि ऑर्गनिक मन्युअर प्रोग्राम च्या माध्यमातून बायो गॅस साठी केंद्र शासन शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed