• Mon. Sep 7th, 2026

रूपाली चाकणकरांचे कॅप्टन खरातसोबतचे फोटो, तंत्र विद्येचे धक्कादायक प्रकार; सुषमा अंधारेंकडे पुरावे

रूपाली चाकणकरांचे कॅप्टन खरातसोबतचे फोटो, तंत्र विद्येचे धक्कादायक प्रकार; सुषमा अंधारेंकडे पुरावे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबाचा खरा चेहरा जगासमोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही या खरातसह हितसंबंध असल्याचा आरोप केला जातोय. चाकणकर सुद्धा तंत्र-मंत्र विद्येचा वापर करत होत्या, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. अंधारेंनी पत्रकार परिषद घेत चाकणकरांचे काही फोटो पुरावे म्हणून दाखवत पोलिसांनी चाकणकरांना ताब्यात घ्यावं अशी मागणी केलीय.याशिवाय चाकणकरांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी देखील अंधारेंनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed