• Wed. Sep 23rd, 2026

कपडे ते चूक दुरुस्त करण्यापर्यंत बबनरावांची साथ; विक्रम पाचपुतेंसोबत दिलखुलास गप्पा

कपडे ते चूक दुरुस्त करण्यापर्यंत बबनरावांची साथ; विक्रम पाचपुतेंसोबत दिलखुलास गप्पा


भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते विधानसभेत आपले मुद्दे परखडपणे मांडताना दिसतात. कधी बनावट पनीर तर कधी खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रंगावर त्यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत पाचपुतेंनी व्यक्त केलं. यावेळी विक्रमसिंह पाचपुतेंनी वडील बबनरावांच्या शिकवणीची आठवण काढली. माझ्या कामापासून कपड्यांवर वडिलांचं बारीक लक्ष असल्याचं विक्रमसिंह पाचपुतेंनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed