• Tue. Sep 15th, 2026

रंजना नागपूरकरांना न्याय देणं फडणवीसांची जबाबदारी; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

रंजना नागपूरकरांना न्याय देणं फडणवीसांची जबाबदारी; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रंजना नागपूरकर या महिलेने आमदार धनंजय मुंडेंविरोधात आरोप केले आहेत. या प्रकरणावरून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलीय. या प्रकरणी सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी व्हावी, असे मत जरांगेंनी व्यक्त केले. रंजना नागपूरकरांना न्याय देणं फडणवीसांची जबाबदारी असल्याचेही जरांगे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed