• Tue. Sep 15th, 2026
राज ठाकरे कुठे जाणार याची आचारसंहिता राऊत करणार का? शिरसाटांचं टीकास्त्र

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं.विधानसभा आणि विधानपरिषदेत यंदा सभागृहात नसतील असं संजय शिरसाट म्हणाले.सुरक्षा देणे किंवा काढणे ही भूमिका सरकारची नाही असंही शिरसाटांनी स्पष्ट केलं.राज ठाकरे – एकनाथ शिंदे भेटीवरून होत असलेल्या टीकेवरही शिरसाटांनी भाष्य केलं.राज ठाकरेंनी कुठे जायचं हे पण राऊत ठरवणार का असा सवाल शिरसाटांनी केला.तसंच राज ठाकरेंना आम्ही विकासासाठी सोबत घेणार असंही शिरसाटांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed