• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Live News 18th February 2026 : अजित पवार यांचं विमान आदळण्यात आलं, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rajyasabha Election : राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक घोषित, ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत

राज्यसभा निवडणूक घोषित झाली असून १६ मार्चला मतदान होणार आहे. ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरू शकतात. रजनी पाटील, प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान, रामदास आठवले, शरद पवार, भागवत कराड, धैर्यशील पाटील निवृत्त होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed