• Wed. Sep 9th, 2026

माझ्याकडे जमीन, पैसा पाण्यासारखा! भूमी अभिलेख अधिकाऱ्याची अरेरावी कॅमेऱ्यात कैद!

माझ्याकडे जमीन, पैसा पाण्यासारखा! भूमी अभिलेख अधिकाऱ्याची अरेरावी कॅमेऱ्यात कैद!

Authored by: विश्रांती शिंदे|Maharashtra Times

बारामती तालुक्यातील इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका…अधिकाऱ्याचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित अधिकारी एका व्यक्तीसोबत अरेरावी, अवमानकारक भाषा वापरताना…दिसत असून स्वतःची आर्थिक व सामाजिक ताकद सांगत दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. माझ्याकडे भरपूर जमीन आहे, पैसा पाण्यासारखा आहे, दहा-वीस लाख…टाकून मोकळा होतो असंही ते या व्हिडिओत बोलताना पाहायला मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed