Edited by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jan 2026, 11:41 amTimelesss Relaxing MusicFollowपरभणी महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे २५ नगरसेवक निवडून आले.या नगरसेवकांचा सत्कार खासदार संजय जाधव यांच्या हस्ते पार पडला.यावेळी संजय जाधव यांनी भाषणादरम्यान भाजपवर टीकास्त्र डागलं.तसंच आगामी जिल्हापरिषद निवडणुकीसाठी संजय जाधव यांनी शड्डू ठोकला. Post navigationPune ZP Election: फडणवीस-पवार पुन्हा भिडणार? पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरुमहापौरपद देणार असाल, तर समर्थन देतो; ठाकरेसेनेच्या मागणीने ट्विस्ट, प्रत्येकवेळी नमतं घेतलं पण…
Weather Forecast: पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पाण्याची चिंता मिटली; पुढील दोन दिवस कसे असणार हवामान? IMD चा ताजा अंदाज Aug 2, 2026 MH LIVE NEWS
Jalgaon Crime : गाढ झोपलेल्या पोटच्या चिमुकल्यांवर जीवघेणा हल्ला, लेकीचा झोपेतच अंत; मुलगा गंभीर जखमी, जन्मदात्याचं संतापजनक कृत्य Aug 2, 2026 MH LIVE NEWS
Crime News: बसस्थानकात महिला प्रवाशाला हार्ट अटॅक; एसटी महिला वाहकाने CPR देऊन वाचवला जीव; छ. संभाजीनगरमधील थरार Aug 2, 2026 MH LIVE NEWS
Pune Crime : नोकरी गेल्यानंतर आर्थिक अडचण, राहतं घरही गेलं, पुण्यात कुटुंबाचा टोकाचा निर्णय, वडिलांचा करुण अंत; घरात धक्कादायक गोष्टी सापडल्या Aug 2, 2026 MH LIVE NEWS