• Sun. Jun 14th, 2026

    २५ वर्ष माहिती का दडवली? सिंचन घोटाळ्यावरून खडसेंचा अजित पवारांना सवाल

    २५ वर्ष माहिती का दडवली? सिंचन घोटाळ्यावरून खडसेंचा अजित पवारांना सवाल

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    कृष्णा खोरे महामंडळात पुरंदर उपसा योजना ३३० कोटी होती असं अजित पवार म्हणाले.मी ही योजना रद्द केली, २२० परत कोटी केलं असं अजित पवार म्हणाले.१०० कोटी पार्टी फंडासाठी आणि १० कोटी अधिकाऱ्याने वाढवले असं अजित पवारांनी सांगितलं.अजित दादांनी ही माहिती २५ वर्ष का दडवली असा सवाल एकनाथ खडसेंनी केला. जनतेच्या माहितीसाठी अजित पवारांकडे असलेली फाईल खुली करावी असं खडसे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed