• Sun. Sep 6th, 2026

संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत लढणार; वाल्मिक कराडला पोलिसांचीच मदत? बाळा बांगर काय म्हणाले?

संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत लढणार; वाल्मिक कराडला पोलिसांचीच मदत? बाळा बांगर काय म्हणाले?

Maharashtra Times

मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालेय. या प्रकरणातील एक आरोपी कृष्ण आंधळे हा अद्याप फरारच आहे. अशातच विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी धक्कादायक दावा केला आहे. एक पोलीस अधिकारीच वाल्मिक कराडची सगळी यंत्रणा बघतात, असा आरोप त्यांनी केला. मुख्य आरोपी जेलमधूनच पोलिसांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही देशमुख कुटुंबीयांसोबत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed