• Sun. Sep 20th, 2026
Maharashtra Breaking News 10 December 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडला, अधिवेशनाच्या आधी काही तास हा व्हिडीओ शेअर करत ते आमदार कोण आहेत? याचे उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी समोर येत दानवेंनी संपूर्ण व्हिडीओ दाखवण्याची मागणी केली. आज तिसरा दिवस असून सभागृहात काय घडतं? यासह इतर सर्व क्षेत्रातील अपडेट्स जाणून घ्या.

Maharashtra Live News : देशभरातील अपडेट्ससह, राज्यातील सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्या, गुन्हेगारी-क्राईम बातम्या, ताज्या घडामोडी, बिझनेस, मनोरंजन, क्रिडासह सर्व चालू घडामोडींचे ताजे अपडेट जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.

LIVE UPDATES

  • 08:31 AM, Dec 10 2025

    महाराष्ट्रातलं एक असं गाव जे सध्या प्रचंड चर्चेत, यात्रेला देशभरातून हजारो घोडे दाखल

  • 08:30 AM, Dec 10 2025

    भाजपकडून गांधीजी, टागोर यांचाही अवमान; मल्लिकार्जुन खर्गे यांचा राज्यसभेत आरोप

  • 08:30 AM, Dec 10 2025

    उड्डाणांत १० टक्के कपात करा! विमानाच्या गोंधळानंतर हवाई वाहतूकमंत्र्यांचे इंडिगोला आदेश

  • 08:30 AM, Dec 10 2025

    मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आला, एक चूक अन् भयंकर घडलं; स्वीडनच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

  • 08:29 AM, Dec 10 2025

    इतिहासातील सर्वांत लाजिरवाणा विक्रम, पुण्यात 11 वर्षात फक्त… फडणवीसांच्या गुंतवणूक सल्लागारांनी काय सांगितलं?

Central Railway : मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुरक्षित पिण्यायोग्य मिळणार, प्रशासनाने कंबर कसली
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आजोबा गणपतीचा ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६ उत्साहात – महासंवाद
लोकसंवाद कार्यक्रमात नगर परिषदेच्या विविध योजनांवर आधारित मार्गदर्शन; जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सिद्धिविनायक बाल गणेश मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed