• Wed. Sep 9th, 2026

धनंजय मुंडेंनी हात जोडले, दुसऱ्याला वोट देऊन वाया जाऊ देऊ नका! परळीकरांना आवाहन

धनंजय मुंडेंनी हात जोडले, दुसऱ्याला वोट देऊन वाया जाऊ देऊ नका! परळीकरांना आवाहन

Maharashtra Times

बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेत मुंडे बहीण भावांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. अशातच पंकजा-धनंजय मुंडे यांच्याविरोधात बजरंग सोनवणे यांनी जोरदार टीका केली. गुरुवारी (२७ नोव्हें.) परळीतील प्रचारार्थ मुंडे भावंडांची कोर्नर सभा पार पडली.यावेळी धनंजय मुंडेंनी आक्रमक भाषण करत सोनवणेंच्या टीकेला उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed