Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•22 Nov 2025, 3:58 pm Follow बीड जिल्ह्याच्या परळी येथील नगर परिषदेत मोठी चुरस निर्माण झालीय. अनेक वर्षांनी यंदा शिवसेने देखील या ठिकाणी उमेदवार उभे केलेत. उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला. पाच उमेदवार घेऊन अंधारे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. Post navigation काळीज पिळवटून टाकणारी घटना, रक्ताचं पाणी करत मेहनत केली, पण…, दूध विक्रेत्याचं टोकाचं पाऊलवडिलांचा भंगाराचा व्यवसाय, पैसे नसल्यानं बहिणींनी शिक्षण सोडलं, रोशनने आई-बापाचं नाव ‘रोशन’ केलं; कुटुंबासह अख्ख्या गावच्या डोळ्यात आनंदाश्रू
Rohit Pawar: जरांगे पाटलांना परवानगी नाकारणं चुकीचं, आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार; रोहित पवारांनी सरकारला काय आवाहन केलं? Sep 15, 2026 MH LIVE NEWS
Ulhasnagar Crime : लग्नात बापाने भरपूर हुंडा दिला, तरीही इंजिनिअर पतीसह सासरच्यांकडून पैशांचा तगादा, उच्चशिक्षित महिलेचं टोकाचं पाऊल; चिमुकली पोरकी Sep 15, 2026 MH LIVE NEWS
Farm Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी योजनेची नवी यादी जाहीर; साडेतीन लाख शेतकऱ्यांचा समावेश, लाभ मिळण्यासाठी कोणती प्रक्रिया? Sep 15, 2026 MH LIVE NEWS