• Mon. Sep 21st, 2026

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

ByMH LIVE NEWS

Nov 19, 2025
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Jalgaon News: कुसुंबा येथे बापाने केला व्यसनाधीन मुलाचा लाकडी मोगरीने खून

कुसुंबा येथे सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सख्या बापाने ३२ वर्षीय मुलाचा खून केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी मयत सचिनचे वडील आरोपी रविंद्र भगवान पाटील याला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. रविंद्र पाटील व सचिन पाटील या दोघांमध्ये वारंवार शेती व घराच्या मालमत्ते वरून वरुन वाद होत होते. सचिन दारू पिण्याचे असल्यामुळे असल्यामुळे रविंद्र पाटील हे त्यास प्रॉपर्टी देण्यास तयार नव्हते. सचिन पाटील हा ३ महीन्यांपासूव कुसुंबा येथे आलेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed