• Fri. Mar 6th, 2026
    महाराष्ट्रातील आजच्या मोठ्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर


    राज्यात पावसाने बॅकसीट घेतली असून थंडीची लाट जाणवू लागली आहे. कमाल–किमान तापमानात घसरण नोंदवली जात आहे. दरम्यान, पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांनी व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली असून दंड म्हणून 43 कोटी रुपये भरावे लागणार असल्याचे समोर आले आहे. तसेच, मनोज जरांगे यांनी काल झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामागे धनंजय मुंडे आहेत असा आरोप केला आहे. मुंडे यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. राज्यात सर्व पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed