• Mon. Jun 8th, 2026

    Maharashtra Live News 10th October 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Oct 10, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra Live News 10th October 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स


    काल गुरुवारी मुंबई लाईन – ३ ही मेट्रो पूर्णपणे सुरू झाली. जवळपास दीड लाखांहून अधिक प्रवाशांनी काल मेट्रोच्या पहिल्याच दिवशी प्रवास केला. अनेकांसाठी ही मेट्रो वेळ वाचवणारी, तसंच वाहतूक कोंडीतून सुटका करणारी ठरते आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत झाली असून प्रवास अधिक सुखकर झाला आहे. दुसरीकडे राज्यात महावितरण कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. खासगीकरणाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed