• Thu. Mar 12th, 2026

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: पॉश ठिकाणी घरे; BMC कडून पहिल्यांदाच लॉटरी; कधीपासून अन् कोणाला करता येणार अर्ज?

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: पॉश ठिकाणी घरे; BMC कडून पहिल्यांदाच लॉटरी; कधीपासून अन् कोणाला करता येणार अर्ज?

    BMC Housing Scheme Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून महानगरपालिका म्हाडाप्रमाणेच विकासकांकडून मिळालेली ४२६ घरे लॉटरीद्वारे विकणार आहे. दिवाळीनंतर ही प्रक्रिया सुरू होणार असून सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. यासाठीची अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: पॉश ठिकाणी घरे मिळणार(फोटो– ET Online)
    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा