• Sat. Mar 14th, 2026

    Maharashtra Live News 25th September 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Sep 25, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra Live News 25th September 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Beed News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू

    बीड तालुक्यातील चौसाळा येथील पिंपळगाव घाट, मानेवाडी, रुइव्हान, माळेवाडी वाढवना या पाच गावचा मागच्या चार दिवसापासून संपर्क तुटला होता. मात्र आज पाणी थोड निवळले असल्याने आज इथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. या पाच गावात ये-जा करण्यासाठी लोकांना रस्ता नाही. अजित पवार यांनी पाहणी करत गावातील लोकांच्या समस्या ऐकून त्यांचे निवेदन घेऊन मागण्यांप्रती सकारामक दाखवली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed