• Mon. Mar 16th, 2026
    Ganesh Visarjan 2025:  निरोप घेतो देवा… पुण्यात विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त, पाहा लाइव्ह

    पुण्यातील कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद

    गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर 6 सप्टेंबर सकाळी 7 ते 7 सप्टेंबरला मिरवणूक संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बगाडे रस्तागुरूनानक रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed