Maharashtra Rain Update : पुढील ३ ते ४ तासात जोरदार पावसाची शक्यता
पुढील ३ ते ४ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.