• Sun. Sep 20th, 2026
Ramdas Kadam On Uddhav Thackeray | रामदास कदमांनी उद्धव  ठाकरेंना डिवचलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय….मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे…यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीय.आता उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार, असा खोचक टोलाही लगावलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed