Beed Crime : गेवराई शहरात खरेदीसाठी आलेल्या महिलेवर गोळीबार
महिला गेवराई शहरात खरेदीसाठी आली होती. यावेळी तोंडाला कपडे बांधून आलेल्या दोघा-तिघांनी महिलेला मारहाण केली. त्यामुळे महिला तेथून पळून जात होती, परंतु या दरम्यानच गोळी झाडल्याचा आवाज आला. गोळी महिलेच्या छातीत लागली.
