Rain Update : राज्यातील या भागात हवामान खात्याचा अंदाज
पुढील ३ ते ४ तासांत पालघर, नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.