• Fri. Sep 11th, 2026

भूतबाधा उतरविण्यासाठी बालकाचा अघोरी छळ, मुंबईतील धक्कादायक प्रकार

भूतबाधा उतरविण्यासाठी बालकाचा अघोरी छळ, मुंबईतील धक्कादायक प्रकार


Mumbai Crime News : मुंबईतील भांडुप पश्चिम परिसरात अघोरी उपचाराच्या नावाखाली अडीच वर्षाच्या चिमुकल्यावर अमानुष छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या वैभव कोकरे आणि त्याची साथीदार हर्षदा यांनी ‘भूतबाधा’ काढण्याच्या कारणावरून बालकाच्या डोक्यावरील केस उपटले, अंगावर माचीसने चटके दिले, तसेच छडी आणि झाडूने मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed