नाशकात पासिंग आऊट परेड; पायलटकडून हेलिकॉप्टरसमोर GFला प्रपोज; VIDEO गाजला, आता कॅप्टन गोत्यात
नाशिकमध्ये लष्कराची पासिंग आऊट परेड झाली. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर गाजला. पायलटचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅप्टननं प्रेयसीला प्रपोज केलं. या प्रपोजलचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Nagpur News : नोकरीचा मोह सोडून देशसेवेचा मार्ग; नवव्या प्रयत्नात प्रथमेशची आर्मी लेफ्टीनंट पदावर निवड
नागपूरच्या प्रथमेश चौधरीने उच्च पगाराची नोकरी सोडून ९ व्या प्रयत्नात भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’ पदाला गवसणी घातली आहे. बालाकोट आणि पुलवामाच्या घटनांनी प्रेरित होऊन देशसेवेचा मार्ग निवडलेल्या प्रथमेशचा हा संघर्षमय प्रवास…
भारत-पाक तणाव, विजयाचा जल्लोष टाळावा, अमित ठाकरेंचं थेट नरेंद्र मोदींना पत्र, कारणही सांगितलं…
Amit Thackeray Letter To Narendra Modi : शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे. बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे, असं अमित ठाकरे यांनी लिहिलं…
मी भाग्यवान, मला आर्मीतला नवरा मिळाला; लग्नाच्या दोनच दिवसांनी नवरा ऑपरेशन सिंदूरसाठी रवाना!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2025, 4:43 pm मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला आर्मीतला नवरा मिळाला… पहिली देशसेवा… नंतर संसार! हे शब्द आहेत साताऱ्यातील एक नववधूचे… हातावरची मेहंदीही नीट उरतली…
देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन मस्साजोगचा जवान देशसेवेसाठी रवाना, गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू
Maharashtra Times 11 May 2025, 10:44 am बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील जवान आशुतोष सोनवणे हे 2 महिन्याच्या सुट्टीवर आला होता. भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झाल्यामुळे जवान आशुतोष यांना सैन्यदलातून पत्र…
गरज पडल्यास आम्हालाही बोलवा, पाकिस्तानला धडा शिकवू, महाराष्ट्रातील माजी सैनिक सज्ज
Maharashtra Times 10 May 2025, 12:31 pm जम्मू काश्मीरच्या पहलगावमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटक नागरिकांचा जीव गेला, पण त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. पण यामुळे चिडलेल्या…
देशाच्या सेवेसाठी शीख बांधव नेहमी तयार, भारतीय सेनेला बळ मिळो; नांदेडच्या गुरुद्वारामध्ये विशेष अरदास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2025, 3:47 pm देशाच्या सेवेसाठी शीख बांधव नेहमी तयारभारतीय सेनेला बळ मिळो नांदेडच्या गुरुद्वारामध्ये विशेष अरदास
पाकिस्तानचे तीन तुकडे होतील अशी स्थिती, POK ताब्यात घेण्याची हीच संधी आहे : गुलाबराव पाटील
हल्ल्याची सुरुवात पाकिस्तानने केली आहे आता शेवट आम्ही करणार. भारताने पाकिस्तानला यापूर्वीच इशारा दिला होता की दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करू. भारताने कुठल्याही सिव्हिलियनवर अटॅक केलेला नाही, दहशतवादी अड्ड्यांवर अटॅक केला…
भारत-पाक युद्ध स्थितीनंतर शिर्डी साई संस्थानही ‘अलर्ट मोड’वर, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2025, 9:32 pm भारत-पाक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर….देशात अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. देशातील प्रमुख देवस्थान देखील अतिरिकेंच्या निशाण्यावर असण्याची शक्यता नाकारता…
गोली का जवाब मिसाईलसे…पिक्चर अभी बाकी है; ऑपरेशन सिंदूरनंतर शिंदेंचं भाषण
Maharashtra Times 8 May 2025, 10:45 am उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडले.ऑपरेशन सिंदूरबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी आणि सैन्य दलाचं कौतुक केलं.हा नवा भारत…