• Tue. Sep 15th, 2026

Month: August 2026

  • Home
  • Haribhau Lahane viral video | शिंदेंचा मेळावा, पक्षप्रमुख म्हणून ठाकरेंचा उल्लेख अन् चांगलीच फजिती

Haribhau Lahane viral video | शिंदेंचा मेळावा, पक्षप्रमुख म्हणून ठाकरेंचा उल्लेख अन् चांगलीच फजिती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Aug 2026, 7:39 pm #parbhani #haribhaulahane #shivsenamelava #shivsenashetkarimelava #eknathshinde परभणीत शिवसेनेचा शेतकरी मेळावा पार पडला…यावेळी माजी आमदार हरिभाऊ लहानेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हरिभाऊ लहानेंनी भर भाषणात उद्धव ठाकरेंचं…

Solapur News : तरुणाचे 36 वर्षीय विवाहितेसोबत प्रेमसंबंध; प्रेम प्रकरणात तिसऱ्याच व्यक्तीला संपवलं

सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाचे विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेम प्रकरणातून महिलेच्या पतीने तिच्या प्रियकरावर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान तरुणाच्या मामाचा मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Pune News : कार घेतली, हायवेवर जंगी सेलिब्रेशन, रील व्हायरल होताच पुणे पोलिसांनी हवा काढली

रीलच्या नादात महामार्गावर जंगी सेलिब्रेशन करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. एका इसमाने कार खरेदी केली आणि ती कार कंटेनरवरुन थेट महामार्गावर नेली. तिथे ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केलं आणि जंगी…

Uday Samant | उदय सामंतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, जरांगेंच्या आंदोलनावर काय निघाला तोडगा?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Aug 2026, 8:17 pm #manojjarange #udaysamant #samantmeetfadnavis #marathareservation मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईत मोर्चा करण्यावर ठाम आहेत..उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावत असताना सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगेंची भेट कधी घेणार..यावर…

Mumbai Alibaug Ferry : मुंबई-अलिबाग जलप्रवास पुन्हा वेग घेणार; 1 सप्टेंबरपासून फेरीबोट सेवा सुरू

मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या तीन महिन्यांपासूनच्या विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग सागरी प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबई-अलिबाग फेरीबोट पुन्हा सुरु होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…

सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करणार – मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील – महासंवाद

मुलाखतींचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बंधनकारक मुंबई, दि. ३१ : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर…

शासकीय योजना पोहोचविण्यात नवमाध्यमांचा प्रभावी वापर – महासंवाद

नागपूर, दि. ३१ : जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी आपल्या सेवाकाळात शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात केलेला नवमाध्यमांचा वापर आणि जनसंपर्क क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद आहे. शासनाची सकारात्मक प्रतिमा जनमानसात…

आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी – महासंवाद

मुंबई, दि. ३१ : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक व नागरिकही अडकले आहेत. यातील ६७ जणांचा संपर्क व शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू…

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची ‘शब्द सुरांची मैफल’ – महासंवाद

मुंबई, दि. ३१ : ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने…

Devendra Fadnavis : सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, फडणवीसांची टीका, डीजे वादावरही भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात गणेशोत्सवात डीजेचा वापर करावा की नको याबाबत सुरु असलेल्या वादावर रोखठोक भूमिका मांडली. यासोबतच त्यांनी आपल्या भाषणात कॉक्रोच जनता पार्टीवरही टीका केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

You missed