‘महा आरोग्य शिबिराला’ राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
९५ हजार नागरिकांनी आरोग्यसेवांचा लाभ घेतला. ८९४० नागरिकांनी रक्तदान केले ८,२४६ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित मुंबई, दि. २९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त…
मुंबई शहर जिल्ह्यात शिवडी मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर – महासंवाद
मुंबई, दि. २९ : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने १८३-शिवडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १२३ लाभार्थ्यांना…
माजी सैनिकांसाठी संकुल उभारण्याच्या प्रकल्पाला गती द्या – मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. २९ : राज्यपालांच्या निर्देशानुसार सातारा आणि पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच माजी सैनिक कल्याण विभागामार्फत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व सोयी-सुविधांयुक्त अद्ययावत संकुल उभारण्यात येणार…
डिजिटल नकाशांतून जलसमृद्धीकडे…!! – महासंवाद
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.०अंतर्गत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांनी अत्याधुनिक भौगोलिक माहिती प्रणाली (Geographic Information System – GIS) विकसित करून राज्यातील ५७,८५८ सूक्ष्म पाणलोट नकाशे यंत्रणेच्या वेबसाईटवर प्रथमच…
दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ पाषाण येथे अतिविशेषोपचार रुग्णालयाबाबतचा प्रस्ताव तयार करा – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
मुंबई दि. २९ : पुण्यातील पाषाण येथे दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण…
‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. २९ : राज्यातील कामगारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधत महाराष्ट्राला अधिक कामगारहितैषी व उद्योगस्नेही राज्य बनविण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांचा वेध घेणारी कामगार मंत्री…
टीबीमुक्त भारतासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
मुंबई, दि. २९ : ‘क्षयरोग (टीबी) हा केवळ वैद्यकीय विषय नसून समाजापुढील आर्थिक आणि सामाजिक आव्हान आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर तपासणी, नियमित उपचार…
नशामुक्त मुंबई अभियानाचा ३० जुलै रोजी शुभारंभ – महासंवाद
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ गुरुवार, दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा म्हाडामार्फत होणार नियोजनबद्ध विकास – महासंवाद
मुंबई, दि. २९: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री…
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांवर आता एआय आणि ‘जीओ टॅगिंगची’ नजर – महासंवाद
मुंबई,दि. २९: महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा) शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विकासकामांचे तांत्रिक आणि सामाजिक लेखापरीक्षण…