Akola missing children Case : हरवलेला मूकबधिर बालक पोहचला घरी ;व्हिडियो कॉलद्वारे पालकांशी संपर्क, पालकांना आलं गहिवरून
Akola missing children Case : अकोला येथे एका पंधरा वर्षाचा मूकबधिर बालक हरवला होता. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांने या मुलाचे पालक शोधण्यात यश आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा ,अकोला:…
दुसऱ्या पत्नीसह सुखी संसार, अचानक लेकीच्या विरहाचं दुःख, तिसऱ्या दिवशी पित्याने घेतला जगाचा निरोप
Nashik Father Daughter Death : हर्षल यांची दुसरी पत्नी, एक वर्षाचा मुलगा, मयत मुलगी या चौघांचाही आनंदात संसार सुरू असताना मुलगी काही महिन्यांपासून जुन्या कौटुंबिक घटनांमुळे नैराश्यात होती. (फोटो– महाराष्ट्र…
पाऊस पडताच कुर्ला जंक्शन पाण्याखाली, पुरमुक्तीसाठी हालचाली सुरू; महापालिकेकडून १३ कोटींच्या कामांचा प्रस्ताव
Kurla LBS Marg Waterlogging: मुंबईत थोडा पाऊस सुरू झाला की कुर्ला एलबीएस मार्ग जंक्शनमध्ये लगेच पाणी तुंबते आणि संपूर्ण परिसरातील वाहतूक विस्कळीत होते. महापालिका या समस्येवर उपाय काढण्यासाठी १३.१९ कोटींच्या…
चर्चा बंद, संपर्क सुरुच! दोन्ही NCP विलिनीकरणाची दारं किलकिली, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ खासदाराचे सूचक विधान
NCP Merger : शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर पडदा टाकल्याचे म्हटले तरी त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींचा दबाव वाढल्यास येत्या काळात पुन्हा काहीतरी नवे मार्ग शोधले जाऊ शकतात, असे राष्ट्रवादी…
आधी मुंबईत सरकारी बंगल्याची मागणी, नव्या कोऱ्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडीच्या प्रस्तावावर उपमहापौर संजय घाडींचं उत्तर
Mumbai News : दहिसरहून मुंबई महापालिका मुख्यालयाला दररोज ये-जा करताना प्रवासात बराच वेळ जातो, त्यामुळे राणीची बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा रिकामा बंगला आपल्याला देण्याचा आग्रह उपमहापौरांनी धरला होता. त्यानंतर ‘इनोव्हा…
महामुंबईत जोरदार पाऊसधारा, पुण्यात ११७ वर्षांचा विक्रम मोडला; राज्यात १४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर सकारात्मक परिणाम होतो आहे. जुलैअखेरीस राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ३० जुलै रोजी कोण-कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला…
महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
Marathi News Live: महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याचे आरोग्य उत्तम राहावे, प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस आणि संतुलित आहार मिळावा यासाठी शाळेच्या कोणत्याही दिशेला ५० मीटर परिसरामध्ये जंक फूड उपलब्ध होणार नाही…
Gadchiroli Rain: गडचिरोलीला पुराचा वेढा! सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस, 15 गावांचा संपर्क तुटला
म.टा.वृत्तसेवा, गडचिरोली: हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील सिरोंचा, अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषत: सिरोंचा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून…
Kishori Pednekar: जेन झींना गटार म्हणणारी कंगना नालायक, नेत्यांनी तिला आवरायला हवं; भाजप खासदारावर भडकल्या किशोरी पेडणेकर
मुंबई: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिच्या सोशल मीडिया टिप्पण्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘जेन झी’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांवर टीका करताना कंगनाने…
Nanded News : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत अशोक चव्हाणांचा डंका; 23 पैकी 21 जागांवर शेतकरी विकास पॅनलचा कब्जा, नेत्यांची घराणेशाही कायम
Nanded District Central Cooprative Bank Election : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकतर्फी निवडणुकीमध्ये खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने 23 पैकी 21 जागा जिंकून आपलं…