Aaditya Thackeray | पश्चिम बंगालमध्ये एसआयआरमुळे भाजपचा विजय, आदित्य ठाकरेंचे थेट दावा
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 May 2026, 8:02 pm Follow #aadityathackeray #shivsena #westbengalelection #sirprocess #electioncommissioner #shashikantshinde #sachinsawantमहाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे सचिन सावंत, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, अंबादास दानवे,…
Land Record Department: जमीन मोजणी, गावठाण नोंदी, नगर भूमापनासाठी सरकारचा मोठा प्लॅन; 50 नवी कार्यालयं, 10 हजार पदांवरही मोहर
Land Record Department Maharashtra: राज्यातील जमीन मोजणी, हद्द निश्चिती, गावठाण नोंदी आणि नगर भूमापनाची रखडलेली कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. ५० नवीन भूमी अभिलेख कार्यालयांना मंजुरी देतानाच…
Nanded News : एका लग्नाची अनोखी गोष्ट; विवाह निमित्त 3500 ग्रामस्थांचा काढला विमा
कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावासाठी पेठकर परिवाराने अनोखा उपक्रम राबवला. लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पेठकर कुटुंबाने संपूर्ण गावाचा विमा काढून एक नवा आदर्श दाखवून दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड : लग्न…
IMD Heatwave Warning: विदर्भात हीट बॉम्ब! वर्ध्यात पारा 47 पार, घराबाहेर पडणंही कठीण, IMDचा पुढील 4 दिवसांसाठी महत्त्वाचा अलर्ट
Vidarbha Heatwave Alert: विदर्भात उष्णतेचा कहर वाढला असून वर्ध्यात ४७.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांत हिटवेव्ह अलर्ट जारी करण्यात आला असून उष्माघाताच्या रुग्णांत वाढ होत आहे. (फोटो–…
Thane Water Cut : ठाणेकरांनो पाण्याचा वापर जपून करा, 24 तासांसाठी पाणी जाणार
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाण्यातील काही भागांमध्ये उद्या दुपारी बारा वाजेपासून 24 तासांसाठी पाणी येणार नाही. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : ठाणे…
सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांचे मुंबईत आगमन – महासंवाद
मुंबई, दि. २० : सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स व त्यांचे शिष्टमंडळ यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानाने सायं ५.०० वाजता आगमन झाले.यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री…
राज्याची पणन व्यवस्था “डिजिटल” करणार – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य हे कृषी विपणनाच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य असून समुद्रमार्गे मध्य-पूर्व आशियाई देशात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे व इतर शेतमाल निर्यात होते. ही निर्यातीची संधी आणखी…
‘बी.एससी नर्सिंग’च्या जागा रिक्त राहू नये यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
मुंबई दि. २० : “बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळेत प्रवेश मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. भारतीय परिचर्या परिषद, नवी दिल्ली यांनी निश्चित केलेल्या नियम…
२६/११ हल्ल्यातील शहिदांना सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. २० : सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी मुंबई शहरात २६/११ दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताज पॅलेस येथे शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस आणि…
सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ – सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस – महासंवाद
मुंबई, दि .२० : भारत आणि सायप्रस यांच्यातील भागीदारी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. चित्रपट आणि सर्जनशील क्षेत्रातील हे सहकार्य दोन्ही देशांना आणखी जवळ आणेल, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी…