• Fri. Sep 11th, 2026

२६/११ हल्ल्यातील शहिदांना सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची श्रद्धांजली – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 20, 2026
२६/११ हल्ल्यातील शहिदांना सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची श्रद्धांजली – महासंवाद

मुंबई, दि. २० : सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी मुंबई शहरात २६/११ दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताज पॅलेस येथे शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस आणि प्रथम महिला फिलिप्पा कारसेरा यांनी ‘ट्री ऑफ लाइफ’ स्मारकाजवळ पुष्पचक्र अर्पण केले. तसेच मेणबत्ती पेटवून स्मारकाचे अभिवादनही केले.

0000

निलेश तायडे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed