• Wed. Sep 16th, 2026

Aaditya Thackeray | पश्चिम बंगालमध्ये एसआयआरमुळे भाजपचा विजय, आदित्य ठाकरेंचे थेट दावा

Aaditya Thackeray | पश्चिम बंगालमध्ये एसआयआरमुळे भाजपचा विजय, आदित्य ठाकरेंचे थेट दावा

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#aadityathackeray #shivsena #westbengalelection #sirprocess #electioncommissioner #shashikantshinde #sachinsawantमहाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे सचिन सावंत, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे उपस्थित होते.. यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपवर गंभीर आरोप केला..भाजपनं पश्चिम बंगालमधील निवडणूक एसआयआरमुळे जिंकली. यावेळी आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी निवडणुक आयुक्तांवर प्रश्नांचा भडिमार केला ..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed