धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद
धुळे, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्हा प्रशासनाने एआय आधारित तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथील कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री…
देशाच्या प्रगतीमध्ये विधि शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
मुंबई, दि. २५ : देशाच्या प्रगतीमध्ये विधि शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. राज्यपालांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. २५) मुंबई येथे १५ व्या…
धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
शिरपूरला औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन धुळे, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल आणि…
Mamledar Misal : ठाण्यातील चवदार ‘मामलेदार मिसळ’ची वास्तू इतिहासजमा, खवय्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा
ठाण्यातील चवदार ‘मामलेदार मिसळ’ची वास्तू इतिहासजमा झाली आहे. या वास्तूसोबत अनेकांच्या आठवणी राहिलेल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अनेकदा या वास्तूत मिसळ खाण्यासाठी आले आहेत. ही वास्तू जमीनदोस्त होत…
Pune News : ऐकावं ते नवलंच! पुण्यात तरुणाने पळवली PMPMLची बस, पोलीस तपासात काय खुलासा? नेमकी चूक कोणाची?
पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला. पुण्यात शनिवारी एका तरुणाने PMPML ची बस पळवली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. सुदैवाने जागृत नागरिक आणि पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्नेहल…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे शैक्षणिक व औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन – महासंवाद
धुळे, दि. २५ एप्रिल २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे ‘श्री विलेपार्ले केळवणी मंडळ’ संचलित विविध शैक्षणिक संस्थांसह औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सर्व…
३६ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा; अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड – महासंवाद
मुंबई, दि. २५ : सन २०२५-२६ यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या ३६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली असून या…
Sanjay Gaikwad ला घराबाहेर पडू देणार नाही, वंचित आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Apr 2026, 7:47 pm #pune #vbamorcha #sanjaygaikwad #eknathshine #shivajikonhotabook #prashantaambi शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना मध्यरात्री शिवीगाळ…
Raigad News : रायगडमध्ये तब्बल 6 पोलीस कर्मचारी निलंबित, डॅशिंग SP आँचल दलाल यांचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
रायगडमध्ये 6 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…
Raigad News : कोकणच्या इतिहासाला नवे पान; 650 वर्षांचा ठेवा विहिरीतून उजेडात, चौदाव्या शतकातील शिलालेख सापडला
रायगडमध्ये चौदाव्या शतकातील शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख 650 वर्षांपूर्वीचा आहे. एका विहिरीत हा शिलालेख सापडला आहे. या शिलालेखामुळे कोकणातील मध्ययुगीत इतिहासाच्या अभ्यासाला मोठी मदत होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र…